शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची गळा दाबून हत्या करुन आईची आत्महत्या

By admin | Updated: July 23, 2016 17:13 IST

पिंपरीमधील कासारवाडी परिसरात पोटच्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर आईने पंख्याला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली

ऑनलाइन लोकमत -
पिंपरी, दि. 23 - पोटच्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर आईने पंख्याला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास कासारवाडीत उघडकीस आली. घटनास्थळी चिठ्ठी आढळून आली असून नैराश्येपाटी आत्महत्या केली असल्याचे त्यात नमूद केले आहे.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलम सचिन भामे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर गळा आवळून खून केला त्या सहा वर्षाच्या चिमुरडीचे नाव लावण्या असे आहे. पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केल्यानंतर मातेने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या कासारवाडीतील घटनेने शहरात खळबळ उडाली. 
 
महिलेचे पती मिलन भामे खासगी कंपनीत कामाला आहेत. ते सकाळी कामाला गेले होते. तर सासू-सासरे रुग्णालयात गेले होते. घरात कोणीही नाही. याची खात्री झाल्यानंतर नीलम यांनी खेळण्यांबरोबर खेळत असलेल्या मुलगी लावण्या हिचा गळा आवळून खून केला. एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्यानंतर घरातील पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन स्वत:ची जीवनयात्रा संपवली. भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांना नीलम यांनी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत ‘‘माझ्या आत्महत्येसाठी कोणाला जबाबदार धरू नये. मला एकाकी वाटायचे, पती समजून सांगायचे, मी समजून घेतले नाही. माझ्यानंतर मुलीचे काय? असा प्रश्न पडला, त्यामुळे स्वत:बरोबर मुलीचे जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. असे त्या चिठ्ठीत नमूद केले आहे.