शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत मुसळधार; एका दिवसात 10 दिवसांचा पाणीसाठा

By admin | Updated: July 3, 2016 19:09 IST

गेल्या दोन दिवसात तलाव क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे तलावांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. 1 जुलै रोजी तलावामधे 1 लाख 10 हजार 619 मिलीलिटर पाण्याचा साठा जमा होता

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३ : गेल्या दोन दिवसात तलाव क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे तलावांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. 1 जुलै रोजी तलावामधे 1 लाख 10 हजार 619 मिलीलिटर पाण्याचा साठा जमा होता. 2 जुलैला 1 लाख 19 हजार 259 मिलीलिटर इतक्या पाण्याच्या साठ्याची नोंद झाली होती.

3 जुलै रोजी सकाळी 6 वाजता 1 लाख 57 हजार 467 मिलीलिटर इतक्या पाणी असल्याची नोंद झाली आहे. एका दिवसात ३८ हजार २०८ मिलीलिटर इतका पाणी साठा वाढला आहे. 3 जुलै रोजी सकाळी 6 वाजताच्या नोंदी प्रमाणे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर तलावात 78.00 मिलीलिटर, तानसा तलावात  97.60मिलीलिटर, विहार तलावात 207.00 मिलीलिटर, तुलसी तलावात 194.00 मिलीलिटर, अप्पर वैतरणा तलावात 64.00 मिलीलिटर, भातसातलावात 163.00 मिलीलिटर तर मध्य वैतरणा तलावात86.60 मिलीलिटर पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईला दररोज 3750 दशलक्ष लिटर इतके पाणी लागते. 2 जुलैला पडलेल्या पावसाने एका दिवसात 10 दिवसाचा पाणी साठा वाढला आहे. 

 
धरणातील पाणी साठा 3 जुलै 2016 सकाळी 6 वाजता
 
तलाव            दशलक्ष लिटर     पाऊस (मिलिमीटर)     
 
मोडक सागर        15144           78.00
तानसा               28829           97.60
विहार                10368          207.00     
तुलसी                 5937          194.00  
अप्पर वैतरणा           0             64.00
भातसा               68855          163.00
मध्य वैतरणा       28327            86.60
 
एकूण               1,57,467  दशलक्ष लिटर        
 
(मागील वर्षी याच दिवशी पाण्याचा साठा 329855 दशलक्ष लिटर इतका होता)