शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

पैशासाठी दारुड्या बापाने मुलाला विकले

By admin | Updated: June 21, 2014 23:53 IST

पैशाच्या लालसेपोटी दारुड्या बापाने पोटच्या मुलाला दहा हजार रुपयांत बिहारमध्ये विकल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली.

अमरावती जिल्‘ातील घटना : दहा हजारांत मुलाचा सौदाअमृत काशीकर/ पिंपरीपूर्णा (जि़ अमरावती) : पैशाच्या लालसेपोटी दारुड्या बापाने पोटच्या मुलाला दहा हजार रुपयांत बिहारमध्ये विकल्याची संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली. मुलाला परप्रांतात विकणारा बाप अमरावती जिल्‘ातील रहिवासी असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.पिंपरीपूर्णा येथील अनिता तुळशीराम गुळधे हिचा विवाह पंधरा वर्षांपूर्वी आर्वीच्या पिंपळखुटा येथील शंकर काळबांडे याच्याशी झाला होता. विवाहानंतर या दाम्पत्याला दोन अपत्ये झाली. त्यानंतर शंकरने अनिताला दारू पिऊन त्रास देणे सुरु केले होते. तिला होणारा त्रास वाढतच गेला. शेवटी यातना अस‘ झाल्याने अनिता शंकरला सोडून दोन मुलांसह माहेरी परत आली. दरम्यान, वर्षभरापूर्वी शंकरने त्याचा मुलगा सुरज शंकर काळबांडे (१४) याला अमरावती येथे आणले. ४ ते ५ दिवस सोबत ठेवून त्याने सूरजला थेट बिहारच्या पटना येथे नेले. तेथील ढाब्याच्या मालकाकडून १० हजार रूपये घेऊन मुलाला तेथेच सोडून त्याने पळ काढला. त्याठिकाणी काही दिवस काम करुन सूरज ढाबामालकाची नजर चुकवून पळाला. त्याने थेट पटना रेल्वे स्टेशन गाठले. परंतु रेल्वे स्टेशनवर गस्तीवर असणार्‍या पोलिसांनी सूरजला पकडले. त्याला पटना येथील अनाथालयात आणण्यात आले. तेथे सूरज एक वर्ष राहिला. सूरजने दिलेल्या पत्त्याच्या आधारे पटना पोलिसांनी चांदूूरबाजार पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर चांदूरबाजार पोलिसांनी पिंपरी येथे मुलाच्या आईला माहिती कळविली. तिने पटना येथील अनाथालय गाठले. तेथील अधीक्षकंाची भेट घेऊन सूरजला ताब्यात घेतले. ३ जून रोजी आई व मुलगा त्यांच्या गावी परत आले. याप्रकरणी पोलिसांनी शंकर काळबांडे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़