शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

महाडच्या नगराध्यक्षपदी महम्मद पल्लवकर विजयी

By admin | Updated: May 19, 2016 03:20 IST

काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे महम्मद अली पल्लवकर हे ११ विरुद्ध ६ अशा मतांनी विजयी झाले.

महाड : काँग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे महम्मद अली पल्लवकर हे ११ विरुद्ध ६ अशा मतांनी विजयी झाले. तहसीलदार संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. पल्लवकर यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख दीपक सावंत यांचा पराभव केला. नगराध्यक्षपदी पल्लवकर यांची निवड घोषित होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी आ. माणिक जगताप तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा शिंदे, उपनगराध्यक्ष संदेश कलमकर आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष महम्मद पल्लवकर यांची शहरातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली. पल्लवकर यांच्या निवडीचे शहरात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.