मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर मोबाइल तिकीट सेवा गेल्या काही दिवसांपासून टप्प्याटप्प्यात उपलब्ध करण्यात येत आहे. यात एटीव्हीएम मशिनवरच ही सेवा उपलब्ध केली जात असून मध्य रेल्वेच्या आतापर्यंत २५ स्थानकांवर मोबाइल तिकीट सेवा देण्यात आली आहे. तर पश्चिम रेल्वेच्या सर्व ३५ स्थानकांवर सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
प.रे.च्या सर्व स्थानकांवर मोबाइल तिकीट सेवा
By admin | Updated: February 11, 2015 06:17 IST