शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मनसेची ‘ब्ल्यू प्रिंट’ पुन्हा डोकं वर काढणार

By admin | Updated: January 28, 2017 03:13 IST

सत्ताधारी असो वा विरोधक या दोघांनीही उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच ‘डिड यू नो’, ‘यू शुड नो’ असे म्हणत प्रचार सुरु केला आहे.

मुंबई : सत्ताधारी असो वा विरोधक या दोघांनीही उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच ‘डिड यू नो’, ‘यू शुड नो’ असे म्हणत प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे आता या प्रचाराच्या स्पर्धेत अटीतटीच्या स्पर्धेकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ‘ब्ल्यू प्रिंट’ पुन्हा डोक वर काढणार आहे. आगामी निवडणुकांच्या धर्तीवर या ब्ल्यू प्रिंटमधील शहरविकासाबाबतच्या संकल्पना वेगळ््या काढून त्यांचा प्रचाराकरिता वापर करण्यात येणार आहे.मनसेच्या ‘ब्ल्यू प्रिंट’मधील शहरविकासाच्या संकल्पनेत मुख्यत: लोकसंख्येवर आधारित शहररचना करण्यात येईल. भविष्यात विकसित करणाऱ्यात येणाऱ्या शहरातील दळणवळण, वीज, पाणी , रस्ते, मोकळ््या जागा, मल:निसारण, घनकचरा व्यवस्थापन, इंटनरेट सेवा उपलब्धता, जैवविविधता आणि पर्यावरणाचा प्रामुख्याने विचार केला जाईल. तसेच, बहुउद्देशीय प्रकल्पांची उभारणी, पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण, झोपडपट्टी पुनर्वसन, प्रत्येक ठिकाणी आंतरराष्ट्रीय मराठी शाळा शहरविकासांतील या मुद्द्यांवर प्रचारादरम्यान भर दिला जाणार आहे. याशिवाय, शहराची अर्थव्यवस्था, नगरनियोजन, आरोग्य, शिक्षण, वाहतूक या मुद्द्यांचा समावेश ‘ब्ल्यू प्रिंट’मधील शहरविकासात करण्यात आला आहे.‘ब्ल्यू प्रिंट’मधील शहरविकासाच्या या मुद्द्यांवर आधारित व्यंगचित्र आणि चित्रे साकारण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवाय घरोघरी प्रचार करण्यासह सोशल मीडियामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी विविध हटके संकल्पनांचा अवलंब करण्यात येणार असून त्याप्रमाणे तयारी सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.ब्ल्यू प्रिंटच्या या प्रचारासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रूप्स बनवून तरुण मतदारांना ‘लक्ष्य’ केले जाणार आहे. शिवाय, मनसेच्या मुख्य ‘सोशल वॉर’ रुम प्रमाणे तरुण कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन स्थानिक पातळीवर वॉररुम सुरु करण्यात आले आहेत. जेणेकरुन, स्थानिक पातळीवर तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ही शक्कल लढविण्यात येईल. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मनसेची बहुचर्चित ‘ब्ल्यू प्रिंट’ चर्चेचा मुद्दा बनेल. (प्रतिनिधी)