शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

मिशन अकरावी आजपासून

By admin | Updated: June 17, 2014 00:58 IST

शालांत परीक्षांचा निकाल मंगळवारी लागणार असतानाच अकरावी प्रवेशाची प्रक्रियादेखील सुरू होणार आहे. यंदा विज्ञान व द्विलक्षीप्रमाणेच कला व वाणिज्य शाखेतही केंद्रिभूत पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे.

नागपूर : शालांत परीक्षांचा निकाल मंगळवारी लागणार असतानाच अकरावी प्रवेशाची प्रक्रियादेखील सुरू होणार आहे. यंदा विज्ञान व द्विलक्षीप्रमाणेच कला व वाणिज्य शाखेतही केंद्रिभूत पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे. केंद्रीय प्रवेश समितीने प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शहरातील १७० कनिष्ठ महाविद्यालयांतील विज्ञान, द्विलक्षी, कला व वाणिज्य शाखांतील ३९ हजार ७८० जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत द्विलक्षी व विज्ञान शाखांचे प्रवेश या प्रक्रियेतून झाले. त्यामुळे शाखानिहाय रंगीत अर्जांची संख्या मर्यादित होती. परंतु यंदा शाखा वाढल्या आहेत. त्यामुळे शाखा व माध्यमनिहाय निरनिराळ्या रंगांचे प्रवेशअर्ज विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती सहायक शिक्षण संचालक व केंद्रीय प्रवेश समितीचे सचिव डॉ. एस.एन.पटवे यांनी दिली. विद्यार्थी शाळेतूनच अर्ज भरू शकणार आहेत हे विशेष. (प्रतिनिधी)