शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

पश्चिम रेल्वेची प्रवाशांसाठी मिस्ड कॉल अलर्ट सुविधा

By admin | Updated: April 26, 2016 02:30 IST

मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेकडूनही ‘मिस्ड कॉल अलर्ट सुविधा’ सुरू करण्यात आली आहे.

मुंबई : मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेकडूनही ‘मिस्ड कॉल अलर्ट सुविधा’ सुरू करण्यात आली आहे. या सुविधेप्रमाणे उपलब्ध केलेल्या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास प्रवाशांना लोकलची स्थितीची माहिती एसएमएसद्वारे मिळणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर अनेक वेळा तांत्रिक बिघाड होत असतात आणि त्याचा फटका लोकल सेवेला बसतो. यामुळे लोकल गाड्या लेट धावत असल्याने प्रवाशांना एखादा ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होतो व प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. प्रवाशांचे हाल थांबावेत आणि त्यांना प्रत्येक दिवशी लोकलची सद्य:स्थिती समजावी यासाठी पश्चिम रेल्वेने मिस्ड कॉल सुविधा सुरू केली आहे. यासाठी प्रवाशांना १८00२१२४५0२ या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. दोन वेळा फोन वाजल्यानंतर तो बंद होईल आणि त्वरित प्रवाशाच्या मोबाइलवर लोकलच्या स्थितीची माहिती देणारा एसएमएस येईल. लोकलमध्ये किंवा रेल्वेमार्गावर एखादा तांत्रिक बिघाड लोकल किती उशिराने धावत आहेत, बिघाड दुरुस्त होण्यास लागणारा वेळ याची माहिती संक्षिप्त स्वरूपात दिली जाईल. तसेच एखाद्या विशिष्ट ट्रेनची माहितीही या सेवेद्वारे मिळेल. मात्र मोठा बिघाड नसेल किंवा लोकल अवघे पाच मिनिटे उशिराने धावत असतील तर त्याबाबतची माहिती मिळणार नाही. (प्रतिनिधी)