शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यांक आयोग अध्यक्षांच्या पत्नीची पर्स लंपास

By admin | Updated: September 23, 2016 19:36 IST

अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मो़हुसेन खान यांच्या पत्नीची पर्स चोरट्यांनी लांबवत सहा लाखांचा ऐवज लंपास केला़ डाऊन पटना एक्स्प्रेसमध्ये २१ रोजी रात्री ही घटना घडली.

ऑनलाइन लोकमत

भुसावळ, दि. 23 - अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मो़हुसेन खान यांच्या पत्नीची पर्स चोरट्यांनी लांबवत सहा लाखांचा ऐवज लंपास केला़ डाऊन पटना एक्स्प्रेसमध्ये २१ रोजी रात्री ही घटना घडली. पाचोरा आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले.या घटनेने मोठी खळबळ उडाली असून रेल्वेतील वाढत्या चोऱ्यांमुळे रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांच्या कर्तव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.मो़हुसेन खान हे पत्नीसह डाऊन १२१४१ एक्स्प्रेसच्या वातानुकूलित बोगी ए- २ च्या सीट क्रमांक १९ व २१ वरून मुंबई ते भुसावळ असा प्रवास करीत असतांना त्यांच्या पत्नीला झोप लागली़ पाचोरा आल्यानंतर त्यांना जाग आल्याने चोरट्यांनी डोक्याखाली ठेवलेली लेडीज पर्स लांबवल्याचे लक्षात आले़ पर्समध्ये तीन लाख ७० हजार रुपये किंमतीचे नऊ तोळ्यांचे कंगण, दिड लाखांचे पाच तोळ्यांचे सोन्याचे लॉकेट, ६० हजारांची दोन तोळ्यांची चैन व पाच हजार रुपये रोख व अन्य कागदपत्रे असा ऐवज होता़ एकूण पाच लाख ८५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवली़ मो़हुसेन खान (मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून तो चाळीसगाव पोलिसात वर्ग करण्यात आला़