शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री, आमदारांनाही ७ वा वेतन आयोग!

By admin | Updated: August 6, 2016 05:27 IST

आमदारांना मिळणाऱ्या वेतनाची सांगड मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांच्या वेतनाशी घालण्यात आल्याने त्यांना घसघशीत वेतनवाढ मिळणार

मुंबई : कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि आमदारांना मिळणाऱ्या वेतनाची सांगड मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांच्या वेतनाशी घालण्यात आल्याने त्यांना घसघशीत वेतनवाढ मिळणार आहे. शिवाय, त्यांना सातव्या वेतन आयोगाचा फायदा आपोआपच मिळणार आहे. वेतनवाढीचे विधेयक एकमताने मंजूर करत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले.विधानसभेत मंजूर करण्यात आलेल्या विधेयकानुसार आता मंत्र्यांना मुख्य सचिवांइतके, राज्यमंत्र्यांना अतिरिक्त मुख्य सचिवांइतके तर आमदारांना प्रधान सचिवांइतके वेतन मिळणार आहे. माजी आमदारांना आता त्यांच्या टर्मनुसार (म्हणजे ते किती वेळा आमदार होते) निवृत्तिवेतन मिळेल. सध्या आमदारांना ७५ हजार रुपये इतके वेतन मिळते ते अतिशय कमी असल्याची भावना दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी सभागृहात व्यक्त केली. आजच्या निर्णयाने आमदारांच्या वेतनात दुपटीने वाढ झाली आहे. एकीकडे राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीत असताना या वेतनवाढीच्या निमित्ताने सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार आहे. (विशेष प्रतिनिधी)>नवीन वेतन असेल अशा पद्धतीने...सध्याच्या वेतनश्रेणीनुसार प्रधान सचिवांना १ लाख ६० हजार रुपये ते १ लाख ७० हजार रुपये इतके वेतन दिले जाते. आता आमदारांना एवढे वेतन मिळेल. अतिरिक्त मुख्य सचिवांना १ लाख ७९ हजार ते १ लाख ९९ हजार रुपये वेतन मिळते. तेवढे आता राज्यमंत्र्यांनाही मिळेल.मुख्य सचिवांना १ लाख ९० हजार ते २ लाख रुपये वेतन मिळते. कॅबिनेट मंत्र्यांना तेवढे वेतन मिळेल. राज्यात सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या वेतनात आणखी भरघोस वाढ होणार आहे.आमदार आणि मंत्र्यांच्या वेतनात वाढ होते; पण अपंगांच्या भत्त्यातही वाढ झाली पाहिजे, असे मत अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सभागृहात व्यक्त केले. तथापि, सभागृहाने एकमताने आमदार, मंत्र्यांच्या वेतनवाढीचे विधेयक मंजूर केले.>विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०१६राज्यातील महामंडळे बनली लुटीचे अड्डे!एमटीडीसी, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आणि संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने मुदती ठेवींमध्ये गुंतवणूक करताना झालेल्या फसवणुकीतून १९४ कोटींचा फटका बसला. - विशेष पान/४>विधान परिषदेत आलेच नाही संचालक अपात्रता विधेयकशासकीय जमिनींच्या विक्रीची चौकशी