शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दोनदा केले मतदान

By admin | Updated: July 11, 2015 18:22 IST

नाव बदलून दोनदा मतदान केल्याचे उघड झाल्याने गृहराज्यमंत्री रणजित पाटील अडचणीत सापडले आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ -  नाव बदलून दोनदा मतदान केल्याचे उघड झाल्याने गृहराज्यमंत्री रणजित पाटील अडचणीत सापडले आहेत. पाटील व त्यांच्या कुटुंबियांची नावं एकाच वेळी अकोला पूर्व व मुर्तिजापूर या दोन्ही मतदारसंघात आढळली आहेत, असा आरोप आरटीआय कार्यकर्ते विक्रांत काटे यांनी केल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. या प्रकारानंतर रणजित पाटील व कुटुंबियांविरोधात निवडणूक अधिका-यांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. 
२०१० साली विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना रणजित पाटील यांनी आपण अकोला पूर्व मतदारसंघातील मतदार असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र असं असतानाही २०११ व २०१५मध्ये पाटील व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे नाव अकोला पूर्व आणि मुर्तिजापूर या दोन्ही मतदार संघातील यादीत आढळले आहे, असा दावा काटे यांनी केला आहे. या प्रकारानंतर गृहराज्यमंत्री असलेल्या रणजित पाटील यांच्यावर तत्काळ कारवाईची मागणी होत आहे. तसेच पाटील यांनी जाणूनबुजून हा प्रकार केल्याने त्यांची आमदारकीच रद्द करावी अशी मागणी काटे यांनी केली आहे.