शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री गिरीश महाजन बचावले

By admin | Updated: January 30, 2017 00:29 IST

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एका अपघातातून स्वत: महाजन यांच्यासह चार जण बालंबाल बचावले.

जामनेर (जि. जळगाव) : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे एका अपघातातून स्वत: महाजन यांच्यासह चार जण बालंबाल बचावले.भाजपा कार्यकर्ता कैलास कुमावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी गिरीश महाजन हे आपल्या वाहनाने (क्र.एम.एच.१९ सीएल ०९०९ ) जामनेरकडे येत असताना पळासखेडा बुद्रूकनजीक वाहनाचे मागील टायर फुटले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटणार, तेवढ्यात क्षणाचाही विलंब न लावता महाजन यांनी चालकाला वाहन थांबविण्याची सूचना केली. समोरील झाडावर वाहन आदळण्याआधीच चालक वाहन थांबविण्यात यशस्वी झाल्याने त्यामुळे पुढील अनर्थ टळला. वाहनात महाजन यांच्यासोबत स्वीय सहायक संतोष बारी, पोलीस सुरक्षा रक्षक नितीन मोरे, चालक जितेंद्र नेमाडे असे एकूण चार जण होते. कार्यकर्त्यांच्या सदिच्छा सोबत असल्याने कुणालाही थोडेही खरचटलेसुद्धा नाही, असे महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)