शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम’ सेटलमेंट पक्षच

By admin | Updated: April 16, 2015 01:58 IST

मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष नेहमीच सेटलमेंट करीत आला आहे.

औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष नेहमीच सेटलमेंट करीत आला आहे. औरंगाबादेत मुस्लिम बांधवांना ‘कलमा’ पढण्यास सांगणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांनी अगोदर वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेसोबत केलेली छुपी युती जगासमोर मांडावी, असे आवाहन समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी बुधवारी औरंगाबादेत केले.समाजवादी पक्षाचे १२ उमेदवार औरंगाबाद महापालिका निवडणुकीत उभे आहेत. त्यांच्या प्रचारानिमित्त आझमी बुधवारी शहरात दाखल झाले. ते म्हणाले की, एमआयएमचे दोन आमदार पालकमंत्री रामदास कदम यांच्या कक्षात जात होते. त्यांना रामदास कदमकडे जाऊ नका, असे काँग्रेस नेते आरेफ नसीम समजावून सांगत होते. त्यांचे न ऐकता दोन्ही आमदार त्यांच्याकडे कशासाठी गेले होते? वांद्रे पोटनिवडणुकीपूर्वी कदम आणि एमआयएमच्या आमदारांमध्ये कोणती सेटलमेंट झाली, याचे उत्तर दिले पाहिजे. राज्यातील सेना-भाजपा युतीवर जोरदार हल्ला चढवत गोहत्याबंदीमुळे राज्यात असंख्य नागरिक बेरोजगार झाले. शेतकऱ्यांच्या वृद्ध जनावरांचा सांभाळ कोणी करावा. सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरांची नावे बदलल्याने विकास होत नाही. औरंगाबाद हे नाव चांगले आहे. औरंगजेब सेक्युलर होते. त्यांच्या नावाने शहर वसले आहे, त्यावर कोणाचा आक्षेप असायला नको. औरंगाबादेत मागील दहा वर्षांमध्ये हज हाऊसची स्थापना न झाल्याबद्दलही आझमी यांनी नाराजी दर्शविली. च्एमआयएमचे काम न करणाऱ्या मुस्लिम बांधवांना थेट धर्माबाहेर काढण्याचा अधिकार कोणी दिला? च्एमआयएमचे नेते सच्चे मुसलमान असतील तर वांद्रे येथील गुपित जगासमोर मांडावे.च् सपाने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. एक चांगला नेता सभागृहात यावा हा हेतू होता.