शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

मिलिटरी स्कूलमध्ये स्फोट, विद्यार्थी ठार

By admin | Updated: March 31, 2017 02:14 IST

संतप्त गावक-यांचा शाळेत ठिय्या; दोन दिवसांपूर्वी झाला स्फोट.

बुलडाणा, दि. ३0- दोन दिवसांपूर्वी येथील राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये स्फोट होऊन एक विद्यार्थी जखमी झाला होता. त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी सकाळी स्कूलमध्ये त्याच्या मृतदेहासह ठिय्या दिला. दोषींवर गुन्हे दाखल होईपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका गावकर्‍यांनी घेतल्याने वातावरण तापले होते.राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये मंगळवारी दुपारी रूम नं. पाचमध्ये स्फोट झाला. या स्फोटात जनुना येथील पाचव्या इयत्तेतील आदिवासी विद्यार्थी नवृत्ती शालीग्राम चंडोल (११) हा जखमी झाला. त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्याला मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह जनूना येथे आणल्यानंतर संतप्त गावकरी मृतदेह घेऊन मिलिटरी स्कूलमध्ये आले व दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. तथापि, पोलीस कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून अखेरीस गावकरी मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेऊन गेले.  ----------------हा विद्यार्थी पेन्सिल सेलसोबत खेळत होता. घर्षण झाल्याने सेलचा स्फोट झाला. त्यातील पार्टीकल्स मुलाच्या शरीरात गेल्याने मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या नातेवाईकाने किंवा गावकर्‍यांनी तक्रार दिली तर आम्ही त्यानुसार कारवाई करू.- बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलडाणा-------------विद्यार्थी सेलसोबत खेळत असताना सेलचा स्फोट झाला. यामध्ये मुलगा जखमी झाला. स्फोट होताच आम्ही मुलाला हॉस्पिटलमध्ये भरती केले. त्यानंतर त्याला मुंबईला नेण्यात आले. - रवींद्र पडघान, मुख्याध्यापक, राजीव गांधी मिलिटरी स्कूल, बुलडाणा