शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

मिलिंद देवरांना खंडणीसाठी धमकी!

By admin | Updated: June 5, 2014 23:00 IST

माजी खासदार मिलिंद देवरा यांना गेल्या आठवडयात २५ कोटींच्या खंडणीसाठी धमकीचे पत्र आले आहे.

रास्थानच्या पत्त्यावरून आले पत्रपोलिसांना वाटतो चेष्ठेचा विषय, चौकशी सुरूमुंबई। दि. ०५ (प्रतिनिधी)  माजी खासदार मिलिंद देवरा यांना गेल्या आठवडयात २५ कोटींच्या खंडणीसाठी धमकीचे पत्र आले आहे. याप्रकरणी मरिनड्राईव्ह पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांचे एक पथक अधिक चौकशीसाठी राजस्थानला रवाना झाले आहे.२७ मे रोजी खेतान भवन या देवरांच्या जनसंपर्क कार्यालयात हे पत्र धडकले. त्यात २५ कोटी दिलेल्या पत्त्यावर पाठव, नाही तर मला तिथे(मुंबईत) यावे लागेल, पैसे दिले नाहीस तर परिणाम वाईट होतील, असा मजकूर हिंदीत लिहिलेला होता. पत्रावर देवरांचे नाव आणि मुंबई, महाराष्ट्र इतकाच पत्ता होता. त्यावर पाठवणार्‍याचे नाव आणि पत्ता रीपुदमन सिंग थटेरा, बिकानेर, राजस्थान असा लिहिण्यात आला होता.पत्र मिळताच देवरा यांचे सचिव एल. के. संजीव यांनी तात्काळ ते मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात सादर केले आणि चौकशीची मागणी केली.धमकीच्या पत्रावर पाठवणार्‍याचे नाव, पत्ता असल्याने पोलीस संभ्रमीत झाले आहेत. बहुधा हे पत्र माथेफिरूने देवरांची चेष्ठा करण्यासाठी किंवा ज्या व्यक्तीचे नाव पत्रात आहे त्याच्या मागे ससेमिरा लावण्यासाठी धाडले असावे, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे.सध्या या पत्राबाबत चौकशी सुरू आहे. सखोल चौेकशीअंती गुन्हा नोंदविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे अप्पर आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी लोकमतला सांगितले. मरिनड्राईव्ह पोलिसांचे एक पथक राजस्थानला रवाना झाले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.