शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 18:47 IST

Mhada Konkan Lottery 2025: ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु, मुंबईसारख्या महागड्या शहरात घरांचे दर गगनाला भिडले आहेत, त्यामुळे अशा ठिकाणी घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. अशातच ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडून ५ हजार ६३२ सदनिका आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली. या घरांमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे उपलब्ध असणार आहेत.

म्हाडा आणि सिडकोसारख्या सरकारी संस्था परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देतात, म्हणूनच दरवर्षी हजारो अर्जदार या योजनांकडे आशेने पाहत असतात. नुकतीच कोकण गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने ठाणे शहर व जिल्ह्यातील घरांसाठी सोडत जाहीर केली. या लॉटरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी काही महत्त्वाच्या तारखा आहेत, त्या लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

म्हाडाच्या लॉटरी २०२५: महत्त्वाच्या तारखाअर्ज करण्याची शेवटची तारीख: १३ ऑगस्ट २०२५ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)ठेव रक्कम भरण्याची शेवटची तारीख: १४ ऑगस्ट २०२५ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)पात्र लोकांची पहिली यादी: २१ ऑगस्ट २०२५ (संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत)दावे आणि हरकती दाखल करण्याची शेवटची तारीख: २५ ऑगस्ट २०२५ (संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत)पात्र लोकांची अंतिम यादी: १ सप्टेंबर २०२५ (संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत)म्हाडाच्या लॉटरीचा ड्रॉ: ३ सप्टेंबर २०२५ (सकाळी १० वाजता, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह)

टॅग्स :mhadaम्हाडा लॉटरीthaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबईpalgharपालघर