शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅनहोल’मध्ये जाळी बसवा, संभाव्य दुर्घटना टाळा : पालिकेच्या चौकशी समितीची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 02:29 IST

बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले मॅनहोल, स्थानिक नागरिकांनीच उघडून ठेवल्याचे पालिकेच्या चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

मुंबई : बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले मॅनहोल, स्थानिक नागरिकांनीच उघडून ठेवल्याचे पालिकेच्या चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी सहा नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, भविष्यात दुर्घटना टाळण्यासाठी मॅनहोलच्या झाकणाच्या ५ ते ६ इंच खाली, एक जाळीदार झाकण बसविण्याची शिफारस या अहवालात केली आहे.मुंबईत २९ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत अनेक भागांमध्ये पाणी तुंबले. या पाण्याचा निचरा होण्यासाठी शंकर लक्ष्मण मटकर मार्गावर कोणीतरी ‘मॅनहोल’ उघडले होते. या मॅनहोलमध्ये पडून डॉ. अमरापूरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती स्थापन केली होती. या त्रिसदस्य समितीमध्ये उपायुक्त (सुधार) चंद्रशेखर चोरे व संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) विनोद चिठोरे यांचा समावेश होता. या समितीने आपला अहवाल आयुक्तांकडे सादर केला आहे. मटकर मार्गावर महापालिका कर्मचाºयांनी नव्हे, तर स्थानिकांनी मॅनहोल उघडला होता, अशी भूमिका घेत, याप्रकरणात पालिकेने आपले अंग झटकले आहे.