ऑनलाइन लोकमत,औरंगाबाद, दि. 13 - जलसंपदा खात्यात लवकरच अभियंत्यांची मेगाभरती करण्यात येणार आहे. या नोकर भरतीत राज्यभरातील विविध कार्यालयांमधील कनिष्ठ अभियंत्यांची तब्बल १३०० पदे भरण्यात येणार आहेत. या अभियंत्यांना १ आॅक्टोबरपर्यंतच जलसंपदा खात्यात रुजू करुन घेण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा खात्याचे प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी बुधवारी दिली.
जलसंपदा खात्यात अभियंत्यांची मेगाभरती
By admin | Updated: July 13, 2016 20:13 IST