शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री, शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 05:03 IST

अधिकाऱ्यांनी केले सादरीकरण, आणखी एक बैठक होणार

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओल्या दुष्काळामुळे त्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकार कामाला लागले असून त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी स्वत: शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागपुरात बैठक घेतली. अधिकाºयांनी सादरीकरण केले. शरद पवार यांनी आणखी तपशील आणण्यासाठी सांगितले. यासाठी पुन्हा एकदा मुंबईत बैठक होणार आहे.ओल्या दुष्काळामुळे कोणत्या विभागात किती नुकसान झाले आहे, पंचनामे किती ठिकाणचे झाले आहेत, एकूण किती नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे, याची सगळी आकडेवारी विचारण्यात आली. अधिकाºयांनी काही माहिती समोर ठेवली. एकूण किती आर्थिक भार सरकारवर या कर्जमाफीमुळे पडेल अशीही विचारणा यावेळी करण्यात आली. कर्जमाफी किती टक्के द्यायची, संपूर्ण कर्जमाफीसाठी किती बोझा पडेल, सातबारा कोरा करायचा म्हणजे नक्की काय करायचे, असे प्रश्नही यावेळी चर्चेत आले. आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही, मात्र आणखी एक बैठक यासाठी होणार आहे. गुरुवारी शहरात काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे होते. त्यांचे काही कार्यक्रम असल्यामुळे काँग्रेसचे मंत्री व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात या बैठकीला हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे काँग्रेसच्या अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत आणखी एक बैठक होईल.कर्जमाफीसाठीची आजची ही बैठक राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी झाली. त्यात कर्जमाफीसाठी काय करता येईल यासाठी सादरीकरणही झाले. बैठकीला वित्तमंत्री जयंत पाटील, राष्टÑवादीचे नेते अजित पवार, मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, सहकार सचिव आभा शुक्ला, वित्तसचिव राजीव मित्तल यांची उपस्थिती होती.