शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे कमाल तापमान ३९ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 06:17 IST

राजकीय वातावरणाचा पारा चढत असतानाच राज्यातील शहरांच्या कमाल तापमानाचा पाराही वाढत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीची धामधूम देशभरात सर्वत्र सुरू असतानाच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय वातावरणाचा पारा चढत असतानाच राज्यातील शहरांच्या कमाल तापमानाचा पाराही वाढत आहे. महत्त्वाचे म्हणजे बुधवारी तब्बल सात शहरांचे कमाल तापमान ३९ अंश व त्याहून अधिक नोंदविण्यात आले.समुद्र जवळ असलेल्या मुंबईचे कमाल तापमान मात्र ३० अंशावर स्थिर आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश गुरुवारसह शुक्रवारी मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, २१ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.१४ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१५ मार्च रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.१६ मार्च रोजी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.१७ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.राज्यातील शहरांचे बुधवारचे कमाल तापमान अंश सेल्सिअसमध्ये.अकोला ३९, अमरावती ३९, औरंगाबाद ३५.२, बीड ३८, चंद्रपूर ३९.४, गोंदिया ३५.६, जळगाव ३५.२, जेऊर ३७, कोल्हापूर ३६, मालेगाव ३७.२, मुंबई ३०.६, नागपूर ३८.५, नांदेड ३९.५, परभणी ३९.४, पुणे ३५.६, सांगली ३७, सातारा ३६.३, सोलापूर ३८.९, वर्धा ३९, यवतमाळ ३९.