शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी मार्गावरील लूटमार करणाऱ्या टोळीचा मास्टर माईंड जेरबंद

By admin | Updated: May 31, 2016 22:25 IST

गेल्या आठवड्यात मनमाड शिर्डी मार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीतील फरार दोन आरोपीना जेरबंद करण्यात मनमाड शहर पोलिसांना यश मिळाले आहे. या टोळीचा मास्टर माईंड देविदास शिवाजी

ऑनलाइन लोकमतमनमाड, दि. 31 - गेल्या आठवड्यात मनमाड शिर्डी मार्गावर लूटमार करणाऱ्या टोळीतील फरार दोन आरोपीना जेरबंद करण्यात मनमाड शहर पोलिसांना यश मिळाले आहे. या टोळीचा मास्टर माईंड देविदास शिवाजी कसबे याला मनमाड रेल्वे स्थानक परिसरातून अटक करण्यात आली.येथील वेश्या वस्ती मधील महिलेकडून लूटमार करण्यासाठी माहिती पुरवली जात असल्याचा धक्का दायक प्रकार उघड झाला आहे.26 तारखेच्या पहाटे मनमाड शिर्डी मार्गावर संशयास्पद तवेरा गाडीसह दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना मनमाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ राहुल खाडे, पो नि पुंडलिक सपकाळे यांच्या पथकाने पाठलाग करून पकडले. यातील दोन जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले होते. पोलिसांनी पकडलेल्या आरोपी कडून मोठ्या शिताफीने फरार आरोपींची माहिती मिळवली. त्या नुसार रेल्वे स्थानक परिसरातून देविदास शिवाजी कसबे (20) रा श्रमिक नगर नासिक याला ताब्यात घेतले. पाचवा संशयित आरोपी अनिस पठाण हा स्थानिक मनमाड येथील असल्याचे कसबे याने सांगितले. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक प्रकार उजेडात आला आहेमनमाड येथील वेश्या वस्ती मध्ये गेलेल्या बाहेर गावच्या ट्रक चालका कडे अधिक रोकड रक्कम असल्यास त्या ट्रक चा नं व इतर माहिती तेथील महिला मोबाईल वरून या टोळीतील इसमाला देत . सदर ची गाडी अनकाइ बारीत गेल्यानंतर दबा धरून बसलेल्या टोळीकडून गाडी अडवू न लूटमार केली जात. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे.यामध्ये अजूनही काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.अधिक तपास पो नि पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शना खाली प्रल्हाद बनसोडे हे करत आहे.