ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 11- गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सांगलीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोमवारी सकाळी 19 फुटांवर असलेली पाणीपातळी दुपारी दीडपर्यंत चार फुटांनी वाढत 23 फुटांपर्यंत वाढली आहे. सोमवारी दिवसभरही पाऊस सुरूच असल्याने पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.
सांगलीत मुसळधार पावसाचा धुमाकूळ
By admin | Updated: July 11, 2016 15:40 IST