शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वसईत आदिवासी तरुणीवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 21:32 IST

एका आदिवासी अल्पवयीन तरुणीची अश्लील चित्रफीत तयार करून तिच्यावर गेल्या तीन वर्षांपासून सामूहिक बलात्कार

ऑनलाइन लोकमतवसई, दि. 7 - एका आदिवासी अल्पवयीन तरुणीची अश्लील चित्रफीत तयार करून तिच्यावर गेल्या तीन वर्षांपासून सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण वसईत उघडकीस आले आहे. माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी तिच्या प्रियकरासह पाच जणांना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. पीडित तरुणी अल्पवयीन असून, वसईत राहते. २०१४ मध्ये तिचे योगेश सुतार (24) या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते. एकदा प्रियकर योगेश सुतार पीडित तरुणीला एव्हरशाईन येथील मित्राच्या घरी घेऊन आला होता. तिथे त्या मुलीची अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती काढून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. यानंतर तिच्या प्रियकराच्या मित्रांनी या चित्रफितींना सार्वजनिक करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणामांची धमकी दिली होती.तीन वर्षे सहा आरोपी या मुलीचे लैंगिक शोषण करत होते. अखेर या तरुणीने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. माणिकपूर पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि पॉस्को कायद्याच्या कलमाअंतर्गत योगेशसह आशिष पाचलकर (19), स्वप्नील मालकारी (23), सुहास सुतार (23), सागर गुरडा (22) या आरोपींना अटक केली आहे. एक आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.