शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यामध्ये विवाहितेने प्रियकरासोबत संपवले जीवन

By admin | Updated: April 19, 2017 18:01 IST

समुद्रपूर तालुक्यातील फकीरवाडीमध्ये विवाहीत प्रेमिकेने प्रियकराबरोबर आत्महत्या केली

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 19 - येथील समुद्रपूर तालुक्यातील फकीरवाडीमध्ये विवाहीत प्रेमिकेने प्रियकराबरोबर आत्महत्या केली आहे. तरूणी आठ माहिन्याची गरोदर होती. ही घटना आज उघडकीस आली आहे.
उबदा येथील शेख आरजू (वय २३) हिचे सहा वर्षापूर्वी नांदेड येथे लग्न झाले होते . ती आठ महिन्याची गरोदर होती. प्रसुतीसाठी उबदा येथील माहेरी आली होती. लग्नापूर्वी तीचे फकीरवाडी येथील शेख राजीक शेख अब्बास वय 25  या आत्ये भावासोबतच प्रेमसंबंध होते . लग्नानंतरही दोघं ऐकमेकांना विसरले नाही . शेख आरजू माहेरी आल्यानंतर शेख राजीक शेख अब्बासचे तिच्या घरी जाणे सुरूच होते. मंगळवारी ता. 18 शेख आरजू हिंगणघाटला तपासणीसाठी दवाखाण्यात जाते म्हणून सकाळी दहा वाजता घरून निघाली पण रात्रीपर्यंत ती घरी न आल्यामुळे वडिलांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. नातेवाईकांनी सगळीकडे शोधाशोध केली पण ती आढळली नाही. बुधवारी वडीलांच्या भ्रमणध्वनीवर मृतदेह फकीरवाडीत आढळल्याची वार्ता आली. शेख राजीक शेख अब्बासच्या घरी तिने उंदराचे औषध प्राषण करून तर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात समुद्रपूर पोलीस करित आहेत .