शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या

By admin | Updated: September 14, 2016 00:17 IST

अकोला जिल्ह्यातील घटना; दोन चिमुकल्यांसह शेतातील विहिरीमध्ये घेतली उडी.

पातूर(जि. अकोला), दि. १३: येथून जवळच असलेल्या चिंचखेड परिसरातील शेतात मजुरी करणार्‍या शुभांगी सुनील झळके या विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना १३ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. चिंचखेड येथील सुनील झळके हा पत्नी शुभांगी, गोविंदा व पूजासह याच गावातील दीपक धाडसे यांच्या शेतावर गेल्या दोन महिन्यांपासून मजुरीने कामावर होता. तो शेतातच कुटंबासह राहत होता. दोन दिवसाअगोदर माहेरी जाते म्हणून शुभांगी गोविंदा (४ वर्षे) व मुलगी पूजा (२ वर्षे) यांना घेऊन शेतावरून निघून गेली; परंतु ही माहेरी न जाता हिने आपल्या दोन मुलांसह शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी शेतातील विहिरीवर दुसरे मजूर काम करण्याकरिता गेले असता, त्यांना दोन मुलांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळले. याबाबत पोलीसांना तातडीने कळविण्यात आले. शुभांगी झळके हीसुद्धा सापडली नसल्याने तिनेही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला. तसेच ४0 फूट विहिरीला पाणी असल्यामुळे विहिरीत गळ टाकून शुभांगीचा मृतदेह काढण्यात आला. शुभांगीने दोन मुलांसह आत्महत्या का केली याबाबत पोलीस तपास करीत आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनाकरिता अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून पोलीसांनी या घटनेसंदर्भात र्मग दाखल केला आहे.