शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बोरची राणी 'कॅटरिना'ची 'सयाजी शिंदें'ना हुलकावणी; सलग दोन दिवस केली जंगल सफारी

By महेश सायखेडे | Updated: February 7, 2023 21:15 IST

विविध वन्यजीवांची झाली 'सायटिंग'

वर्धा : देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प असलेल्या सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांचा मुक्काम राहिला. सोमवार आणि मंगळवारी अभिनेता सयाजी शिंदे यांनी जंगल सफारी करून काय झाडी, काय डोंगर असे काहीसे म्हणत बोर व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेचे दर्शन घेतले. बोरच्या जंगल सफारीदरम्यान त्यांना सांबर, चितळ, नीलगाय, रानकुत्रे आदी वन्यजीवांची त्यांना सायटिंग झाली. असे असले तरी बोरची राणी अशी ओळख असलेल्या बीटीआर-३ 'कॅटरिना' नामक वाघिणीने त्यांना हुलकावणीच दिली. निसर्ग, वन्यजीव आणि वृक्षप्रेमी असलेल्या अभिनेता सयाजी शिंदे बोर व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता बघून भारावून गेले होते.

कर्मचाऱ्यांना केले मोटिव्हेटअभिनेता सयाजी शिंदे यांनी दोन दिवस सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात घालवले. याच काळात त्यांनी बोर व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मोटिव्हेट केले.

करई संरक्षण कुटुत वृक्षलागवड

अभिनेते सयाजी शिंदे यांनी बोर व्याघ्र प्रकल्पातील करई संरक्षक कुटीत विविध प्रजातींची पाच वृक्ष लावली. वृक्ष लागवड दरम्यान त्यांनी पिंपळ, वड, उंबर, आवळा आणि सीताअशोक ही झाडे लावून वृक्ष लागवडीसह वृक्षसंगोपनाचा संदेश दिला. यावेळी बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे, बीड येथील वन्यजीव प्रेमी सिद्धार्थ सोनवणे, हिंगोली येथील मंगेश दळवी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :sayaji shindeसयाजी शिंदे