शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

मराठा क्रांती मोर्चा : वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काटेकोर नियोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2017 12:09 PM

मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमी वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी काटेकोर पद्धतीनं नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी टोलमुक्ती करण्यात आली आहे. 

मुंबई, दि. 9 -  मुंबापुरीमध्ये मराठा समाजाचा भगवं वादळ धडकले आहे. आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाचा ऐतिहासिक अशा मूकमोर्चाला सुरुवात असून आंदोलक आझाद मैदानाकडे रवाना झाले आहेत.  दरम्यान, वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी काटेकोर पद्धतीनं नियोजन करण्यात आले आहे.  वाशी टोल नाका परिसरात वाहतूक सुरळीत आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी टोलमुक्ती करण्यात आली आहे. 

मुंबईतील मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे येणाऱ्या सर्व टोलनाक्यांवरील वसुली मंगळवारपासून बंद आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राज्य सरकारने ही खबरदारी घेतली आहे. नाशिक-मुंबई हायवेवरील पडघा, पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड टोलनाका, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील आणि जुन्या हावेवरील सर्व टोलनाके, पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर टोलनाका, वाशी आणि ऐरोली टोलनाका, अशी सगळीकडे टोलवसुली बंद आहे.

सकाळी 8 वाजेपर्यंत मोठी 3000 वाहनं तर लहान 200 वाहनं मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.   नवी मुंबईतील सर्व पार्किंग ग्राऊंड जवळपास फुल्ल झाले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा  गाड्या पार्क करण्यात आल्या आहेत.  दरम्यान, ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय पालिकेतर्फ रुग्णवाहिकाही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

पश्चिम उपनगरातील मराठा आंदोलकांची ''लोकल''ला पसंतीपश्चिम उपनगरातील मराठा आंदोलकांनी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी लोकलनेच प्रवास करण्यास पसंती दिली. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डे, त्यातच चाकरमान्यांची गर्दी यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकून वेळेत नियोजित स्थळी पोहोचणे अशक्य  होते. म्हणून पहाटे निघून लोकलनेच पोहोचण्याचे ठरवण्यात आल्याची माहिती कार्यकर्ता चंद्रकांत पारते यांनी दिली.  

नवी मुंबई रेल्वे परिसर

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा