शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मोघम आरोपांवरून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 02:54 IST

मोघम आरोपांवरून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही. त्यासाठी विशिष्ट घटनांसह बाजू मांडणे आवश्यक आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

नागपूर : मोघम आरोपांवरून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही. त्यासाठी विशिष्ट घटनांसह बाजू मांडणे आवश्यक आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.एका तरुणाचे २००६ मध्ये लग्न झाले. त्यानंतर त्याने पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मागितला होता. पत्नी स्वयंपाक करीत नाही. त्यामुळे हॉटेलमधून भोजन मागवावे लागते. पत्नी सासरच्या कुटुंबीयांना टाळते. ती वारंवार माहेरी व मित्रांच्या घरी जाते. विविध प्रकारच्या धमक्या देते असे पतीचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने पतीच्या आरोपांत काहीच तथ्य नसल्याचे सांगितले.सामान्य आरोपांवरून क्रूरता सिद्ध होत नाही. त्यामुळे घटस्फोट दिला जाऊ शकत नाही. आरोप सिद्ध करण्यासाठी विशिष्ट घटनांची उदाहरणे देणे आवश्यक आहे.पतीने घटस्फोटासाठी सुरुवातीला कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका फेटाळली गेल्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती अरुण उपाध्ये यांनी वरीलप्रमाणे मुद्दे स्पष्ट करून पतीचे अपील फेटाळून लावले व कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.