शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादकांना द्राक्षे आंबट!

By admin | Updated: April 29, 2017 02:17 IST

नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्षाला विक्रमी निर्यातीनंतरही त्याच्या पंढरीतच निचांकी भाव मिळत आहे

निफाड/नाशिक : नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्षाला विक्रमी निर्यातीनंतरही त्याच्या पंढरीतच निचांकी भाव मिळत आहे, त्यामुळे बागायतदारांना घाम फुटला आहे. घाऊक बाजारपेठेत द्राक्षाला किलोमागे कमीतकमी केवळ १० रुपये असा दशकातील नीचांकी भाव मिळत असल्याने उत्पादकांना द्राक्ष आंबट झाले आहेत. बाजारात अजून नवा माल येणार असल्याने भाव अजून गडगडण्याची भीती आहे. एक एकर द्राक्ष बागेसाठी वर्षाला किमान दोन लाख रु पये खर्च येतो. मागील वर्षी द्राक्षाला किलोमागे ४२ ते ४५ रुपये भाव मिळत होता. यंदा भाव केवळ १० ते १७ रुपयांदरम्यान आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात निर्यातक्षम द्राक्षाला ७० ते ७५ रुपये भाव होता. देशांतर्गत बाजारपेठेत मालास मागणी नसल्याने भावात किलोमागे १५ ते २० रुपयांची घट झाल्याने उत्पादन खर्च निघनेही अवघड झाले आहे. मागील वर्षी युरोपमध्ये ७६ हजार ४२५ टन, तर युरोपव्यतिरिक्त अन्य देशांत सुमारे २५ हजार टन द्राक्ष निर्यात झाली होती. (प्रतिनिधी)