शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम

By admin | Updated: May 19, 2016 03:16 IST

माथेरान शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या माध्यमातून ‘लोकमत आपल्या दारी’

माथेरान : माथेरान शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या माध्यमातून ‘लोकमत आपल्या दारी’ हे व्यासपीठ माथेरानकरांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. शुक्रवार, २० मे रोजी सकाळी १०.३० वाजता माथेरानमधील असेम्बली हॉलच्या जवळील पटांगणात रिगल हॉटेलचे मालक प्रताप हिरजी वेद आणि राजेश प्रताप वेद यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवणार येणार आहे. ‘लोकमत आपल्या दारी’च्या माध्यमातून शहरातील समस्या मार्गी लागतील, असा विश्वास नागरिकांना आहे. या कार्यक्रमात शहरातील मूलभूत तसेच पायाभूत सुविधा सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. पर्यटनस्थळ म्हणून शहराचा विकास, त्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा, वाहतूक व्यवस्था, पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी उपाययोजना, टॅक्सीचालकांना पर्याय म्हणून सुरू असलेली बससेवा व तिच्या फेऱ्या वाढविण्याबाबत प्रयत्न आदी विषयांवर चर्चा होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत परिवारातर्फे करण्यात येत आहे. (वार्ताहर)