शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

माणदेशी एक्स्प्रेस ललिता बाबर अडकली विवाहबंधनात

By admin | Updated: May 16, 2017 14:54 IST

धावपटू ललिता बाबर लग्नबेडीत अडकली आहे. कोण आहे ललिता बाबरचा पती?

ऑनलाईन लोकमत 

सातारा, दि. 16 -  ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेली धावपटू ललिता बाबर हिनं आजवर असंख्य सुवर्ण, रजत पदक जिंकली आहेत. मंगळवारी ललिताच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे.  कारण ललिता आता डॉ. संदीप भोसले यांच्यासोबत लग्नबेडीत अडकली आहे. सातारा येथे मोठ्या थाटामाटात ललिताचा विवाहसोहळा पार पडला. ललिता आणि डॉ. संदीप भोसले यांच्या विवाह सोहळ्यास देशभरातील दिग्गज मंडळी वऱ्हाडी म्हणून उपस्थित होती.
 
‘माणदेशी एक्स्प्रेस’ ललिता बाबर आणि सोलापूरच्या लिगाडवाडीसारख्या दुष्काळी गावातून उच्चपदस्थ अधिकारी बनलेले डॉ. संदीप भोसले यांचा विवाह मंगळवारी दुपारी 2.35 वाजता साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये थाटात पार पडला. नेहमी "स्पोर्ट्स ड्रेस"मध्ये झळकणाऱ्या ललिताची नववधू वेशभूषा साऱ्यांनाच भावून गेली. विवाह सोहळ्याच्या व्यासपीठावर केलेल्या डेकोरेशनमधील "ऑलिम्पिक" चे बोधचिन्हही सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.
 
यावेळी चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर, निर्माता संजय जाधव, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद-पंचायत समिती पदाधिकारी, बहुतांश लोकप्रतिनिधी, अधिकारी तसेच सामाजिक-राजकीय कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं उपस्थिती लावली.