शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

समिती निवडणुकीत हेराफेरी

By admin | Updated: April 23, 2015 05:38 IST

एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीच्या हेराफेरीचा फटका शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला आज

मुंबई : एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीच्या हेराफेरीचा फटका शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला आज बसला़ शेकापच्या उमेदवाराला मिळालेले सेनेचे मत बाद ठरवून उपमहापौरांनी चिठ्ठी टाकत भारिपचे अरुण कांबळे यांना विजयी ठरविले़ युतीच्या या दादागिरीविरोधात शेकापच्या उमेदवाराने कोर्टात जाण्याची तयारी केली आहे़दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक उपमहापौर अलका केरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या प्रभागात युतीने भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार अरुण कांबळे यांना पाठिंबा दिला़ तर काँग्रेस शेकापच्या हुसेन खैरनुसा यांच्या बाजूने उभे राहिले होते़ मात्र शेकाप उमेदवाराच्या नावापुढे शिवसेनेच्या मंजू कुमरे यांनी सही केली़ त्यामुळे शेकाप उमेदवाराला सर्वाधिक पाच मते मिळाली़ मात्र उपमहापौरांनी सेनेने शेकापला दिलेले मत अवैध ठरविले़ त्यामुळे तीनही उमेदवारांच्या खात्यात समान मते पडल्याने चिठ्ठी टाकून अरुण कांबळे यांना अध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले़ मंगळवारी एम पश्चिम प्रभागात असाच प्रकार घडला होता़ त्या वेळीस काँग्रेसचे अनिल पाटणकर यांचे सेना उमेदवाराला मिळालेले मत वैध ठरविण्यात आले़ त्यामुळे उपमहापौरांच्या या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचे शेकापच्या खैरुन्निसा यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)