शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

माळशेज घाटात शुक्रवारपासुन एकेरी वाहतुक सुरू होणार !

By admin | Updated: July 14, 2016 20:58 IST

माळशेज घाटात आठवडा भरात तब्बल १३ ठिकाणी दरडी कोसळल्या असुन दरडी कोसळण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.वाहतुकीसाठी महामार्ग खुला होण्याची शक्यता नसुन जर

- राजेश भांगे

शिरोशी, दि. १४ - माळशेज घाटात आठवडा भरात तब्बल १३ ठिकाणी दरडी कोसळल्या असुन दरडी कोसळण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही.वाहतुकीसाठी महामार्ग खुला होण्याची शक्यता नसुन जर झाल्यास एकेरी वाहतूक करावी लागेल. मात्र धोकादायक रस्त्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे.तहसीलदार सर्जेराव म्हस्के पाटिल व टोकावडे पोलिस पंकज गिरी व उप.नि.विजय धुमाळ वाहतूक सुरळीत करण्यासाठी झटत आहेत.वर्षभर केलेल्या ब्लास्टिंगच्या सिफोटाने डोंगर भुसभुशीत होऊन कोसळू लागला आहे.अठवडाभरापुर्वी रविवारी सावर्णे गावाजवळ ट्रकवर दरड कोसळली होती.तेव्हापासुन सुरू झालेले सत्र थांबलेले नाही.सात दिवसात १३ ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत.या दुर्घटनेत बेपत्ता झालेला ट्रकचा चालक सैय्यद शेर अली याचा अद्याप शोध लागला नाही.तसेच तो जिवंत असण्याची शक्यता कमी आहे.कल्याण नगर महामार्गावरील वाहतुक ठप्पच आहे.या बाबत राष्ट्रीय आधिकार्याचे संपर्क होत नाहीत.व त्यांचे भ्रमणध्वनि बंदच आहेत.सुरक्षितेच्या दृष्टीने महामार्ग विभाग सपशेल फोल ठरला आहे.टोकावडे पोलिस व तहसीलदार विभाग या घाटात कार्यरत असल्याने त्याच्या प्रयत्नाने एकेरी वाहतुक सुरू होण्याची शक्यता असुन अद्याप काही दिवस वाटपहावी लागेल.रविवार म्हणजे हजारो पर्यटकांची जमा या घाटात भरते मात्र दरडी कोसळण्याच्या भिती पोटी त्यांनी इकडे पाठफिरविल्याने रस्त्यावर चहा ,वडापाव, भुट्टा, शेंगा,रानमेवा,विकुन पोट भरणार्या २०० ते २५० छोट्या-छोट्या व्यवसायांवर संकट कोसळले आहे .या पावसाळ्यात त्यांचा रोजगार बुडल्याचे चित्र दिसून येते.