शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला : चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 21:52 IST

राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय व्यवस्थित मांडता आला नाही.

ठळक मुद्देपिंपरीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

पिंपरी : मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित मांडता आला नाही. त्यामुळे न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. 

पिंपरी येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘‘काँग्रेसच्या नेत्यांना सुरवातीपासूनच मराठा आरक्षण मान्य नव्हते. त्यामुळेच त्यांनी १५ वर्षांच्या सत्ताकाळात आरक्षण दिले नाही. मागासवर्गीय आयोगाने २७ पानांचा अहवाल दिला होता. या अहवाला आधारे उच्च न्यायालयाने आरक्षणाला मान्यता दिली. मात्र, आयोगाचा हा अहवाल राज्य सरकारचे वकील सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित मांडू शकले नाहीत. वकील दिशाहीन होते. इंदिरा सहानी प्रकरणात असाधारण परिस्थितीत ५० टक्केहून अधिक आरक्षण देण्यात आले. मात्र, ही बाजू शासनाला मांडता न आल्याने आरक्षणाला स्थगिती देण्यात आली, असे पाटील यांनी सांगितले.  --------------आरडाओरडा, धाकधपटशाही काय कामांची... उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम न केल्यास बदलीचा इशारा शुक्रवारी दिला होता. याविषयी पाटील म्हणाले,  ‘‘ केवळ धाकधपटशाही व आरडाओरडा करून माणस काम करीत नाहीत. त्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रेमानेही कामे करता येतात. प्रत्येकाची कामाची पध्दत वेगळी असते. अजित पवार यांनी आठवड्यातून एक दिवस पुण्यात येऊन धाक दाखविण्याऐवजी रोज मुंबईहून पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये आले पाहिजे.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaratha Reservationमराठा आरक्षणchandrakant patilचंद्रकांत पाटीलState Governmentराज्य सरकार