शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

महाराष्ट्राच्या विवेक भाटियांची आॅस्ट्रेलियात भरारी; १४ बिलियन डॉलर्सच्या विमा कंपनीचे प्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 6:38 AM

येथील विवेक भाटिया आॅस्ट्रेलियाच्या १४ बिलियन अमेरिकी डॉलर्सची विमा कंपनी ‘क्यूबीई’मध्ये आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडचे ‘बिझनेस आॅपरेशन्स’चे प्रमुख झाले आहेत. त्यांच्या या नियुक्तीने औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

औरंगाबाद : येथील विवेक भाटिया आॅस्ट्रेलियाच्या १४ बिलियन अमेरिकी डॉलर्सची विमा कंपनी ‘क्यूबीई’मध्ये आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडचे ‘बिझनेस आॅपरेशन्स’चे प्रमुख झाले आहेत. त्यांच्या या नियुक्तीने औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.भाटिया यांनी २०१७ चा ‘इन्शुरन्स लीडर आॅफ द ईअर’ पुरस्कार पटकावला. आॅस्ट्रेलियाच्या विमा क्षेत्रातील प्रभावी व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे. यापूर्वी ते न्यू साउथ वेल्स सरकारच्या ‘इन्शुरन्स व केअर स्कीम’चे मॅनेजर होते. ते पेट रेगन यांची जागा घेतील. त्यांचा ‘आयकेअर’ कंपनीच्या स्थापनेत सिंहाचा वाटा होता. भाटिया यांची तेव्हा ‘चिफ एक्झिक्युटिव्ह आॅफिसर व मॅनेजिंग डायरेक्टर’पदी नियुक्ती करण्यात आली होती.हे माझे भाग्यक्यूबीईचे नेतृत्व करण्यास मिळणे, हे माझे भाग्य आहे. मी येथेच १५ वर्षांपूर्वी विमा क्षेत्रातील वाटचाल सुरू केली होती, असे भाटिया म्हणाले.लोकमत समूहाने आयोजित केलेल्या ‘पहनावा’ स्पर्धेमध्येत्यांनी यश मिळविले होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र