शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या फुटबॉल मॅचमध्ये मुख्यमंत्र्यांची कॉमेंट्री तर तावडे झाले रेफ्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 21:29 IST

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा जुंपल्याचं आपण पाहिलंय. पण आज महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात वेगळंच चित्रं पाहायला मिळालं.

ठळक मुद्देसत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा जुंपल्याचं आपण पाहिलंय. पण आज महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात वेगळंच चित्रं पाहायला मिळालं.महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात आज अध्यक्ष इलेव्हन विरुद्ध सभापती इलेव्हन असा आमदारांच्या दोन संघांमध्ये फुटबॉल सामना रंगला.महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सामन्याचं समालोचन केलं.

मुंबई, दि. 10 - सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा जुंपल्याचं आपण पाहिलंय. पण आज महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात वेगळंच चित्रं पाहायला मिळालं. विरोधक आणि सत्ताधारी आज एकत्र आले होते.  महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात आज अध्यक्ष इलेव्हन विरुद्ध सभापती इलेव्हन असा आमदारांच्या दोन संघांमध्ये फुटबॉल सामना रंगला.  महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सामन्याचं समालोचन केलं.विधानभवनच्या पार्किंग एरियामध्ये हा फुटबॉल सामना खेळवण्यात आला. सभापती 11 विरुद्ध अध्यक्ष 11 म्हणजेच विधानसभा विरुद्ध विधानपरिषद असा हा सामना होता.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुटबॉलला किक मारून सामन्याचा शुभारंभ केला. या सामन्यासाठी समालोचन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर शिक्षण मंत्री विनोद तावडे या सामन्यासाठी रेफ्री होते.ऑक्टोबर महिन्यात भारतात जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा होणार आहे. यानिमित्ताने फुटबॉलला चालना मिळावी यासाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये होणारी ही पहिलीची फिफाची विश्वचषक स्पर्धा असणार आहे. भारतात फुटबॉलला चालना मिळावी यासाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण देशात क्रीडा-क्रांती रुजविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.