शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 22:02 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम आपली स्थिती बळकट करण्यासठी मराराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उतरला होता. त्यांची नजर मुस्लीम आणि दलित मतदानावर होती. मात्र, त्यांच्या पक्षाची कामगिरी वाटली होती तशी झाली नाही...

महाराष्ट्रातील मुस्लिमांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत. ना ओवेसी बंधूंचे '15 मिनिट'चे राजकारण चालले, ना स्वतःला मुस्लिमांचा नेता म्हणवून घेण्याची खेळी कामी आली. याउलट, ओवेसी बंधूंनी ज्या घोषणेच्या सहाय्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीत हिंदू आणि मुस्लीम यांच्यात ठिणगी टाकण्याचा प्रयत्न केला, निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृत्याला महाराष्ट्रातील जनतेकडून चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.

असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएम आपली स्थिती बळकट करण्यासठी मराराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उतरला होता. त्यांची नजर मुस्लीम आणि दलित मतदानावर होती. मात्र, त्यांच्या पक्षाची कामगिरी वाटली होती तशी झाली नाही.

एआयएमायएमची कामगी -ओवेसी यांच्या AIMIM ने एकूण 16 उमेदवार महाराष्ट्र विधानसभेच्या मैदानात उतरवले होते. यांपैकी, 15 ओवेसी यांच्या उमेदवारांचा पराभव झाला. 4 जागांवर AIMIM दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर मालेगांव मध्यमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. येथे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांचा विजय झाला. ते केवळ 162 मतांनी विजयी झाले आहे. त्यांना 109653 मते मिळाली आहेत.

अर्थात, असदुद्दीन ओवेसींची जादू महाराष्ट्रात चालली नाही आणि त्यांची रणनीतीही फेल झाली. ज्यात त्यांनी '15 मिनिट' हे वादग्रस्तत वक्तव्य निवडणूक मुद्दा म्हणून वापरले होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPoliticsराजकारणElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग