शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोगात महाराष्ट्र चौथ्या स्थानी; सर्वाधिक रुग्ण चार जिल्ह्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 02:52 IST

निर्मूलन कार्यक्रमाला खीळ

- सुमेध वाघमारे नागपूर : आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय कुष्ठरोग विभागाने २०१७ मध्ये भारतात १,३५,४८५ नवे कुष्ठरोगी आढळून आले असल्याचे जाहीर केल्याने धोक्याची घंटा वाजली आहे. कुष्ठरोगात महाराष्टÑ चौथ्या क्रमांकावर असून सर्वाधिक रुग्ण विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यात आहेत. रुग्ण वाढत असताना कुष्ठरोग निदान आणि त्याचे निवारण करणाऱ्या यंत्रणेला सर्वसाधारण गटात टाकण्यात आले आहे. यातच रिक्त पदे व आवश्यक सोयींचा अभाव असल्याने निर्मूलन कार्यक्रमाला खीळ बसत आहे.शासनाने १९८२ पासून कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला. कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व औषधोपचारामुळे २००४ पर्यंत १० हजारात एक कुष्ठरोगाचा रुग्ण, हे लक्ष्य गाठता आले. परिणामी, २००५ पासून या यंत्रणेला सर्वसाधारण गटात टाकण्यात आले. यामुळे निर्मूलन कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांकडे इतरही कामे आलीत. शिवाय या रोगामुळे मृत्यू होत नसल्याने व वर्षाेनुवर्षे हा रोग सुप्तावस्थेत राहत असल्याने दुर्लक्ष झाले. घरांना भेटी देणे, संशयित रुग्ण हुडकून काढणे, रुग्णांचे निदान करणे, त्याला उपचाराखाली आणणे आदी प्रकार थंडावले. कुष्ठरोगाचे रुग्ण वाढले. हे समोर येताच गेल्या वर्षीपासून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन मिशन अंतर्गत महाराष्ट्रात कुष्ठरोग निदान मिशन राबविले जात आहे. पूर्वी मिशनअंतर्गत २२ जिल्ह्यांना समावून घेण्यात आले होते. यावर्षी संपूर्ण राज्यभरात हे मिशन राबविले जात आहे.कुष्ठरोगात छत्तीसगड पहिल्या क्रमांकावरराज्य            २०१६-१७    २०१७-१८छत्तीसगड      ४३.६९        ३६.३३ओडीसा         २२.१३         २०.८३बिहार            १८.३८         १७.५९झारखंड        १६.८४         १३.७७महाराष्ट्र         १२.२२          १२.८९राज्यात सर्वाधिक रुग्ण गडचिरोली जिल्ह्यातगडचिरोली ८१.९० टक्केचंद्रपूर ६६.७६ टक्केपालघर ४२.८१ टक्केभंडारा ४०.४६ टक्केगोंदिया ३५.६८ टक्के(एक लाख लोकसंख्येमागील रुग्णांची टक्केवारी)