शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Petrol, Diesel Price Cut: राज्य सरकार म्हणते... आणखी व्हॅट कमी करणे अशक्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 07:01 IST

Petrol, Diesel Price Cut in Maharashtra: राज्याच्या वित्त विभागाने गुरुवारी याचे स्पष्ट संकेत दिले. उलट केंद्र सरकारनेच अबकारी कर आणखी कमी करावा, अशी सल्लावजा सूचना राज्याने केंद्राला केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर घटविल्याने राज्य सरकारच्या व्हॅट उत्पन्नात वार्षिक ३१०० कोटी रुपयांची तूट येणार आहे. त्यामुळे राज्य सरकार इंधनाचे दर आणखी कमी करण्याची शक्यता नाही.

राज्याच्या वित्त विभागाने गुरुवारी याचे स्पष्ट संकेत दिले. उलट केंद्र सरकारनेच अबकारी कर आणखी कमी करावा, अशी सल्लावजा सूचना राज्याने केंद्राला केली आहे. केंद्राकडून राज्यास जीएसटीपोटी २०२१-२२ अखेर ५० हजार कोटी रुपये थकीत येणे असेल. यामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण असूनही राज्य सरकारने इंधनावरील करांचे प्रमाण केंद्राच्या तुलनेत नेहमीच कमी राखले आहे, असेही राज्याने केंद्राला सुनावले आहे.

केंद्राने ५ मे २०२० रोजी पेट्रोल-डिझेलवर जेवढा अबकारी कर वाढविला होता ती संपूर्ण वाढ मागे घ्यावी, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. इंधनावरील व्हॅटमध्ये दिलासा देण्याचा विचार आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाल्यास केला जाईल, एवढेच आश्वासन सरकारने राज्यातील जनतेला दिले आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल