शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र विद्युत शुल्क विधेयक संमत

By admin | Updated: August 3, 2016 03:43 IST

सभागृहाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आणल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी गोंधळातच विषयपत्रिकेवरील कामकाज रेटून नेले.

सुरेश काटे,

तलासरी- रोजगार हमीच्या रस्त्याच्या कामावर तीन वर्षापूर्वी काम करूनही अजून १२५ मजुरांना मजुरी न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे. ती तात्काळ न दिल्यास मजुरासह तलासरी पंचायत समिती कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी दिला असून हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.तलासरी तालुक्यातील मौजे उधवा जांभळूनपाडा येथे सन २०१३-२०१५ मध्ये रोजगार हमीतून ग्रामपंचायतीने रस्त्याची कामे केली त्याचे तीन मस्टर मजुरांच्या नावे पोस्टाच्या अकाउंट नंबर सह ग्रामपंचायतीने पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागात जमा केली. पहिल्या मस्टर मधील रु पये २४६०० , दुसऱ्या मस्टर मधील रु पये १३९८३ व तिसऱ्या मस्टर मधील रु पये ४५९०४ अशी १२५ मजुरांची एकूण ८४४८७ रु पयांची मजुरी बाकी आहे. तीन वर्षा पासून हेलपाटे मारून दमलेल्या मजुरांनी शेवटी चौधरी यांना साकडे घातले आहे. त्यांनी लोकमत वार्ताहर सह रोजगार हमी विभागात चौकशी केली असता प्रथम उडवा उडवीची उत्तरे देऊन नंतर तीन मस्टर ची १२५ मजुरांची मजुरी बाकी असल्याचे सांगितले पोस्टाचे अकाउंट नंबर अपडेट नसल्याने रक्कम अदा झाली नसल्याचे सांगितले पण मजुरी देण्या बाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे दिसून आले. >चर्चा नाही बैठका ठरल्या वांझोट्यारोजगार हमीच्या कामाबाबत दर पंधरा दिवसांनीगट विकास अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक बोलाविण्यात येते या बैठकीत फक्त याच कामांची चर्चा होते. परंतु त्यात आजवर ना थकीत मजुरी बाबतची माहिती पटला वर ठेवली गेली ना चर्चा झाली. अशा ढिसाळ कारभारमुळे हे मजूर मजुरीपासून वंचित राहीले आहेत. पण याचे सोयरसुतक कोणालाही नाही. >पोस्टातील खात्याची योग्य ती कागद पत्रे देऊन खाते अपडेट करणे आवश्यक आहे खाते अपडेट नसल्याने ब्लॉक झाली आहेत - पोस्ट कार्यालय तलासरी>ग्रामसेवक व रोजगार सेवक मजुरीचे मस्टर रोजगार हमी योजना विभागात दिल्या नंतर या विभागाकडे फिरकतही नाहीत त्या मुळे मस्टर मधील त्रुटी काढणे अवघड जाते. - रो.ह.योजना विभागातील कर्मचारी