शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महंत मोहनदास बेपत्ता; आखाडा परिषद चिंतित, अपहरणाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 02:32 IST

राम रहिम, आसाराम बापू यांच्यासारख्या बाबांना भोंदू ठरविणा-या देशभरातील साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्तेमहंत तथा श्री. पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे कोठारी महंत मोहनदास हे प्रवासादरम्यान बेपत्ता झाले आहेत.

नाशिक : राम रहिम, आसाराम बापू यांच्यासारख्या बाबांना भोंदू ठरविणा-या देशभरातील साधू-महंतांच्या आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्तेमहंत तथा श्री. पंचायती आखाडा बडा उदासीन हरिद्वारचे कोठारी महंत मोहनदास हे प्रवासादरम्यान बेपत्ता झाले आहेत.१० दिवस उलटूनही त्यांचा शोध न लागल्याने अखिल भारतीय षटदर्शन आखाडा परिषदेने चिंता व्यक्त केली आहे. त्र्यंबकेश्वर येथे सोमवारी सकाळी आखाडा परिषदेची स्वामी सागरानंद यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली.महंत मोहनदास हे १५ सप्टेंबरला हरिद्वारहून मुंबईकडे रेल्वेने निघाले, मात्र बेपत्ता झाले. हरिद्वारचे जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख तसेच उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली.हरिद्वारच्या पोलीस अधिकाºयांचे पथकही त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरी महाराज यांनी दिली.आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची यादी जाहीर केल्यानंतर मोहनदास यांना अनोळखी व्यक्तींकडून धमकीचे फोन येत होते. त्यांनी पोलिसांत तक्रारही केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर महंत मोहनदास यांचे संबंधित गुंडांकडून अपहरण करण्यात आले, अशी शंका हरिगिरी महाराज यांनी व्यक्त केली.मेरठपर्यंत महंत मोहनदास यांच्या मोबाईलचे लोकेशन मिळत आहे, त्यानंतर मात्र फोनही लागत नाही. परिषदेचे प्रवक्ते योगीराज डॉ. बिंदूजी महाराज यांनीही सरकार अद्यापही महंतांचा शोध न घेऊ शकल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.