शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये आगीत चार दुकाने भस्मसात

By admin | Updated: May 19, 2016 03:18 IST

बुधवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये चारही दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली.

महाड : शहरातील बाजारपेठेत जिजामाता भाजी मार्केट इमारतीच्या लगत असलेल्या चार दुकानांना बुधवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये चारही दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली. आगीत सुमारे आठ लाखांची हानी झाली असून, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणली गेली.भाजी मार्केट इमारतीला लागूनच असलेली ही चारही दुकाने लाकडी पत्रा शेडची होती. अचानक लागलेली ही आग दुकानातील लाकडी सामान, प्लास्टिक छप्पर तसेच दुकानातील प्लास्टिक, रबरी सामानामुळे अधिक भडकली. काही क्षणांतच ही चारही दुकानामध्ये आगीचा भडका उडून ही दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली. महाड नगर परिषदेची अग्निशामक घटनास्थळी त्वरित दाखल झाला. मात्र त्यापूर्वीच दुकानातील सर्व सामान जळून खाक झाले होते. नगर परिषदेच्या अग्निशामक कर्मचाऱ्यांनी ही आग नियंत्रणात आणली अन्यथा इमारतीमधील सर्व दुकान गाळ्यांना आगीची झळ पोहोचली असती.आगीत नारायण शिंदे यांचे पाच लाखांचे सर्वाधिक नुकसान झाले असून सुनंदा जाधव, प्रकाश दाभोळकर, विलास शिंदे या गाळेधारकांचेही नुकसान झाले. नगराध्यक्ष महमद अली पल्लवकर, माजी आमदार माणिक जगताप, न. प. मुख्याधिकारी मच्छींद्र घोलप, नगर अभियंता शशिकांत दिघे, विरोधी पक्षनेते बिपीन म्हामूणकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महसूल विभागामार्फ त करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार या आगीत सुमारे आठ लाख रुपयांची हानी झाल्याची माहिती तलाठी सोनावणे यांनी दिली. (वार्ताहर)