शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या दिवाळीत चिनी उत्पादनांची ‘जादू’ कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 02:31 IST

मागणी ४० टक्क्यांनी घटली : कमी किमतीची भुरळ मात्र कायम

 लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील वाढत्या तणावामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेमुळे उत्सवकाळात चिनी वस्तूंच्या खरेदीस संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चिनी वस्तू खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत ४० टक्क्यांनी घट झाली.सर्वेक्षणात सहभागी ७१ टक्के लोकांनी जाणीवपूर्वक चिनी वस्तू खरेदी केल्या नाहीत, असे उत्तर दिले. तर, या वस्तू खरेदी करणाऱ्यांपैकी ६१ टक्के लोक कमी किमतीमुळे चिनी वस्तूंकडे आकर्षित होत असल्याचे समाेर आले.

भारत-चीन सीमेवर २० भारतीय जवान हुतात्मा झाल्यानंतर चीनच्या विरोधात असंतोष उफाळून आला. भारतातील पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये चिनी कंपन्यांची नाकाबंदी, चिनी ॲप बंद करणे यासारखे आक्रमक धोरण सरकारने स्वीकारले. त्यानंतर सर्वसामान्यांकडून चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यासाठी विविध स्तरांवर व्यापक मोहीम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकल सर्कल या ऑनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीने उत्सवकाळात खरेदी करणाऱ्या सुमारे १४ हजार लोकांची मते अजमावली, त्यातून ही माहिती हाती आली.

स्वस्त उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य२९ टक्के लोकांनी चिनी उत्पादने खरेदी केल्याचे मत नोंदविले. ही उत्पादने स्वस्त आणि मस्त असल्याने त्यांना पसंती दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सध्या आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे स्वस्त उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. २०१९ साली याच प्रश्नावर लोकल सर्कलने एक सर्वेक्षण केले होते. त्या वेळी ४८ टक्के ग्राहकांनी चिनी वस्तू खरेदी केल्याचे सांगितले होते. यंदा ते प्रमाण ४० टक्क्यांनी घटले.

टॅग्स :chinaचीनDiwaliदिवाळी