शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एम. कॉम. परीक्षार्थींना चुकीची प्रश्नपत्रिका

By admin | Updated: April 27, 2017 01:08 IST

गलथान कारभार : विद्यापीठातील दूरशिक्षण केंद्राचे विद्यार्थी

कोल्हापूर : दुसऱ्या सत्रातील पेपरवेळी पहिल्या सत्रातील प्रश्नपत्रिका परीक्षार्थींच्या दिल्याचा प्रकार ‘एम. कॉम. भाग एक’च्या परीक्षेवेळी बुधवारी घडला. या प्रकारामुळे पाऊण तास उशिरा पेपर सुरू झाला. चुकीची प्रश्नपत्रिका मिळण्याचा हा गेल्या दोन महिन्यातील दुसरा प्रकार आहे.शिवाजी विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. एम. कॉम. भाग एक अभ्यासक्रमाच्या सत्र दोनमधील पुनर्रपरीक्षार्थींचा बुधवारी सकाळी ११ ते २ या वेळेत ‘मॅनेजमेंट कन्स्पेट अ‍ॅण्ड आॅर्गनायझेशनल बिहेव्हिअर’ या विषयाचा पेपर होता. मात्र, संबंधित विषयाची पहिल्या सत्रातील प्रश्नपत्रिका परीक्षार्थींना मिळाल्याचे निदर्शनास आले. त्याची माहिती पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांनी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाला तातडीने दिली. त्यावर मंडळाने सुधारित प्रश्नपत्रिका सर्वच केंद्रांवर पाठविली. त्यामुळे पूर्वनियोजित वेळेपेक्षा पाऊण तास उशिरा पेपर सुरू झाला. (प्रतिनिधी)प्रश्नपत्रिका नियोजकांच्या चुकीमुळे बुधवारीच्या एम. कॉम. अभ्यासक्रमाच्या पेपरवेळीचा हा प्रकार घडला असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले. प्रश्नपत्रिका नियोजकांनी योग्य पद्धतीने पेपर सेट केले. मात्र, ते पाकिटामध्ये बंद करताना अदला-बदल झाल्याची शक्यता आहे.चुकीची प्रश्नपत्रिका वितरणाचे हे प्रकरण विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाद समितीसमोर ठेऊन दोषींवर विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही काकडे म्हणाले.