शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

२२ लाखांच्या विदेशी मद्यसाठ्याची लूट

By admin | Updated: March 8, 2017 19:57 IST

रायगडनगरमधील घटना : लहान मुलास धडक दिल्याची कुरापत

नाशिक : मुंबईकडे विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनाच्या चालकाचे कारमध्ये आलेल्या संशयितांनी अपहरण करून मद्यसाठा व वाहन असा सुमारे २९ लाख ४४ हजार रुपयांच्या मुद्देमालाची लूट केल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हे शिवारात रात्रीच्या सुमारास घडली आहे़ याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़वाडीवऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाट्याजवळ असलेल्या मॅकडॉवेल कंपनीच्या विदेशी मद्याचे ६०० बॉक्स मुंबईतील कांदिवली येथील गुदामात आयशरमधून (एमएच ४१, जी ७०२९) नेले जात होते़ आयशरचालक नीलेश बापू देसले (२८, रा़ शांती चौक, पवननगर, सिडको) हा सोमवारी (दि़ ६) रात्री अकरा वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गाजवळील रायगडनगरमधून मुंबईकडे आयशर घेऊन जात होता़रायगडनगर शिवारातून जात असताना एका काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या (एमएच ०६ बीई पूर्ण नंबर माहिती नाही) संशयितांनी आयशरला कार आडवी लावून गाडी थांबविली़ त्यापैकी एकाने आयशरचालकास लहान मुलाला धडक दिल्याच्या कारणावरून खाली खेचून मारहाण करण्यास सुरुवात केली़ यानंतर आयशरचालक देसले यांचे दोन्ही मोबाइल बळजबरीने काढून घेतले तर एकाने आयशरचा ताबा घेत तो पळवून नेला़ यानंतर उर्वरित चौघांनी देसलेला कारमध्ये बळजबरी बसवून घेत घोटी-सिन्नर रोडवरील विराज हॉटेलच्या पुढे नेऊन सोडून दिले़ (प्रतिनिधी)