शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सध्याचे राजकारण पाहता, संन्यासच घ्यावासा वाटतो - उदयनराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 05:23 IST

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी खा. उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे शुक्रवारी दुपारी भेट घेतली.

सातारा : ‘कोण इकडं जाणार, कोण तिकडं जाणार, याच्याशिवाय सध्या काही चर्चाच नाही... सध्याचे वातावरण पाहता राजकारणातून संन्यास घ्यावा असं वाटत आहे,’ असे हताश उद्गार राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी खा. उदयनराजे भोसले यांची जलमंदिर येथे शुक्रवारी दुपारी भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, ‘सध्या खूप वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. राजकारणाच्या पातळीवर सर्वचजण अस्वस्थ आहेत. कोणताही निर्णय घेतला तरी अडचणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्वजण काळजीपूर्वक पावले टाकत आहेत; पण त्याबरोबरच सगळीकडची परिस्थिती पाहिली तर खूपच वेगळी आहे. या राजकारणाचा उबग आल्यासारखे वाटते. त्यामुळे कधी-कधी राजकारणापासूनच अलिप्त राहावे, असे वाटते.’

संभाजी भिडे यांच्या भेटीबाबत उदयनराजे म्हणाले, ‘आमचे खूप पूर्वीपासून सख्य आहे आणि मला कोणीही कधीही भेटू शकतो. त्यामुळे त्यांनीही भेट घेतली. यामध्ये सध्याच्या राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नसून ही भेट केवळ औपचारिक होती.’

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी