शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 26 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 18:13 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश 

'आपल्याला लाज वाटायला हवी', बिहारमधील चिमुकल्यांचा मृत्युबाबत मोदींनी मौन सोडलं जर सरदार पटेल देशाचे पहिले पंतप्रधान असते तर...भाजप आमदाराची पालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण; अटकचंद्रबाबू नायडूंच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरही जगन मोहन रेड्डींची वक्रदृष्टीएअर स्ट्राईकचे रणनीतीकार सामंत गोयल यांची 'रॉ'च्या प्रमुखपदी निवड

काँग्रेसला ना विजय पचवता येतो ना पराभव सहन होतो; नरेंद्र मोदींचा टोला

मित्राच्या लग्नाला जाताना भीषण अपघात, शिक्षणमंत्र्यांच्या मुलाचा मृत्यू इराकमध्येही प्रभू श्रीरामाचं अस्तित्व?; भारतीय संशोधकाचा दावा नो मिन्स नो; अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेण्यास राहुल गांधींचा नकारमुस्लीम गटारात आहेत तर बाहेर काढा; औवेसींचा मोदींवर पलटवार धक्कादायक! जय श्रीराम म्हटलं नाही म्हणून चालत्या ट्रेनमधून ढकललं रोबोट हिसकावणार तब्बल 2 कोटी रोजगार; पुन्हा उत्पादन क्षेत्रच टार्गेट

महाराष्ट्र

गाडीवर 'पोलीस' अन् 'न्यायाधीश' लिहू नका, न्यायालयाचा 'उच्च' आदेशचार वर्षात घेतलेल्या कर्जाचा तपशील महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या : धनंजय मुंडेअलंकापुरीत लाखो वैष्णव भाविकांच्या नाम जयघोषात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान सरकारचा मोठा निर्णय, मराठा समाजातील मुलांना 'जात पडताळणी' प्रमाणपत्राची गरज नाहीकाँग्रेसनेते सचिन सावंतांना ट्विटरवर धमकी ; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासनआमदारांची बॅग चोरणाऱ्याला कल्याण रेल्वे स्थानकात अटकआणीबाणीतील बंदीजनांच्या पेन्शनचा तिजोरीवर पडणारा भार किती; अजित पवारांचा सवालधक्कादायक; कर्ज न घेता दिव्यांग शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजाकाँग्रेस आमदार अब्दुल सत्तार लवकरच शिवसेनेत ? उद्धव ठाकरेंशी अर्धा तास चर्चा शहीद करकरेंच्या वेशात 'ते' आमदार पोहचले विधानभवनात; प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्याचा केला निषेध तनुश्री दत्ता महिला आयोगासमोर आल्याच नाहीत : विजया रहाटकर

क्रीडा विश्व ICC World Cup 2019

भारताच्या 'ऑरेंज जर्सी'चे झाले अनावरण, पाहा भन्नाट लूक

Breaking News : मोठी घोषणा, भारताविरुद्धच्या सामन्यानंतर ख्रिस गेल होणार निवृत्त

भारताविरुद्धच्या लढतीसाठी विंडीजच्या खेळाडूचे दोन खास पाहुण्यांना आमंत्रण

इंग्लंडनं अव्वल स्थान गमावलं, कोहलीचा भारतीय संघ टॉप!

विराट कोहली मोडणार सचिन तेंडुलकरचा आणखी एक विश्वविक्रमलाईफ स्टाईल

तुमच्या फेसबुक पोस्टवरून कळणार तुम्हाला कोणता झालाय आजार!

घरात वर्कआउट करणं जिममध्ये एक्सरसाइज करण्याइतकच फायदेशीर!

थरारक काही करण्याचा प्लॅन असेल तर दांडेलीला आवर्जून द्या भेट!

चेहऱ्याचा तेलकटपणा, पिंपल्स, डाग दूर करण्यासाठी स्वस्तात मस्त घरगुती उपाय!सिनेमा - टीव्ही

Video Viral : फोटोग्राफर सोडेना पिच्छा; दीपिका पादुकोण म्हणाली, आजा बैठ जा...!!‘कबीर सिंग’ हा सिनेमा पाहून डॉक्टरला आला राग, पोलिसांकडे घेतली धावआदित्य पांचोली- कंगना राणौत वाद पुन्हा चर्चेत, कोर्टाने बजावले चार समन्स