शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 24 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 18:42 IST

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.देश-विदेश 

देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन, उद्या होणार अंत्यसंस्कार

अरुण जेटलींच्या मुलानं मोदींना दिलेला निरोप वाचून त्याचा अभिमान वाटेल!

'कलम ३७०' झालं हद्दपार, अरुण जेटली होते पडद्यामागचे शिलेदार!

अरुण जेटलींची कायम आठवण करून देतील 'हे' सहा क्रांतिकारी निर्णय!

पंतप्रधान नरेंद्र मोदींना यूएईचा सर्वोच्च सन्मान; ‘ऑर्डर ऑफ झायद’ने गौरवान्वितमहाराष्ट्र 

अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात 'त्या' इतिहासाची होणार पुनरावृत्ती ?

इंदापूरसाठी उजनीचे पाणी देऊ : चंद्रकांत पाटील 

उदयनराजेंना व्हायचयं भाजपवासी; समर्थकांना वाटतयं नको !

Video: भाजपाकडे वॉशिंग पावडर नाही, खास डॅशिंग रसायन आहे; मुख्यमंत्र्यांचा सुप्रिया सुळेंना टोला

लाईफस्टाईलहाय बीपीची समस्या झटपट दूर करायचीय? जाणून घ्या खास फंडा!

भारतीयांना वाटतं वर्कप्लेसवर 'ही' सुविधा दिल्यास होईल कार्यक्षमतेत सुधारणा!

टोमॅटोने डॅंड्रफपासून लगेच मिळवा सुटका, जाणून घ्या कसा कराल वापर?

लहान मुलांमध्ये राग आणि चिडचिडपणा वाढण्याचं 'हे' असू शकतं कारण, जाणून घ्या उपाय!क्रीडा विश्व

Arun Jaitley Death : जेटली यांच्या निधनानंतर भारतीय संघ करणार 'ही' गोष्ट

सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेटपटू जेटलींना घडवायचा होता; 'या' खेळाडूने पूर्ण केलं स्वप्न

अरुण जेटलींनीच केली होती सेहवागची मनधरणी; त्यामुळेच तो क्रिकेट खेळायला झाला तयार

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची फायनलमध्ये धडक; सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर

कहानी पुरी फिल्मी हैप्रभास पंतप्रधान झाला तर सगळ्यात पहिल्यांदा करणार हे काम, पाहा हा व्हिडिओ

हा प्रसिद्ध नायक पहिल्यांदाच झळकणार खलनायकाच्या भूमिकेत

अरेच्चा! म्हणून जॅकलिन फर्नांडिसला कोणी ओळखलेच नाही!