शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 28 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 19:02 IST

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश विदेश

अल्पसंख्याक विद्यार्थांसाठी वेगळे भोजन सभागृह; ममता बॅनर्जींचे आदेशसाथीदारांनीच जेव्हा गोळी मारली; तेव्हा दहशतवाद्याला समजले खरा शत्रू कोण...जम्मू काश्मीरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट; अमित शहांनी मांडला प्रस्ताव'एक देश एक निवडणूक'नंतर आता 'एक देश एक रेशनकार्ड'; नव्या योजनेवर काम सुरूयोगीराज : लखनौत ६० टक्के पोलिस ठाण्यांच्या प्रमुखपदी ब्राह्मण किंवा ठाकूर; यादवांना डावललेटॅटूवाली प्रेयसी, हत्या आणि 8 वर्षानंतर... 

महाराष्ट्र 

सर्वोच्च लढाईसाठीही 'है तय्यार हम', विनोद पाटलांकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखलMaharashtra Rain Live Updates : दादरच्या फुल मार्केटमध्ये भिंत कोसळून तीन जण जखमीकाय सांगता ? अकरावी प्रवेशासाठी SEBC प्रवर्गातील 30 हजार जागा रिक्त'जात प्रमाणपत्राऐवजी वडिलांच्या हमीपत्रावर प्रवेश द्या', शिक्षणमंत्र्यांचा आदेशआंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांस 10 लाख अन् नोकरी कधी?, चंद्रकांत दादांचे 'हे' उत्तरसरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नाही, धनंजय मुंडेंचा आरोप 

क्रीडा विश्व ICC World Cup 2019

शोएब अख्तरला शेजारधर्म आठवला; पाक संघासाठी टीम इंडियाकडे विनवणीहार्दिक पांड्याला माझ्या मार्गदर्शनाची गरज, पाकिस्तानी खेळाडूचा दावाआयसीसीच्या 'त्या' ट्विटवरून धोनी-सर्फराज यांच्या चाहत्यांमध्ये जुंपली, पाहा व्हिडीओकसे आहे उपांत्य फेरीतील प्रवेशाचे समीकरण? भारत एक विजय दूर, पण...रोहित शर्माचं पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारं ट्विट, नेटिझन्सचा पाठिंबाश्रीलंकेच्या करूणारत्नेचा 'पराक्रम'; अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई कर्णधार 

लाईफ स्टाईलहृदयरोगांपासून ई-टॅटू करणार बचाव, फिटनेस ट्रॅकरपेक्षा चांगला असल्याचा वैज्ञानिकांचा दावा!वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात अश्रू, रात्री रडल्याने होईल जास्त फायदा - रिसर्चपावसात केसांची काळजी घेण्यासाठी ५ खास घरगुती उपाय!बिस्किटं आवडतात, मग हे नक्की वाचा 

सिनेमा-टीव्ही

WHAT? ‘या’ क्रिकेटपटूला डेट करतेय सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी?मला ट्रोल करण्याऐवजी काम करा...! स्वरा भास्करने आयपीएस अधिका-याला सुनावले!!कपूर कुटुंबात मलायका अरोराची झाली एन्ट्री, फोटो आला समोर