शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांपासून जिवाला धोका

By admin | Updated: March 5, 2015 00:14 IST

तृप्ती माळवी यांची पोलिसांत फिर्याद

कोल्हापूर : महानगरपालिकेतून बाहेर पडत असताना मंगळवारी नगरसेवकांनी आपल्या वाहनावर केलेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असून या घटनेमुळे माझ्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झालेल्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्यात यावी तसेच संबंधितांवर कारवाई करावी, अशी फिर्याद महापौर तृप्ती माळवी यांनी बुधवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली. महापौर माळवी यांनी मंगळवारी रात्री उशिरा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराबद्दलचा तक्रार अर्ज दिला होता. या अर्जात उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती आदिल फरास, शिक्षण मंडळ सभापती संजय मोहिते, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, गटनेता शारंगधर देशमुख, महिला बालकल्याण समिती सभापती लीला धुमाळ, राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर, सचिन चव्हाण, रमेश पोवार, राजू पसारे, परीक्षित पन्हाळकर, दिलीप भुर्के, रणजित परमार, महेश जाधव, वैशाली डकरे, मीना सूर्यवंशी, कांचन कवाळे, आदी ३६ नगरसेवकांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. महापालिकेसमोर मंगळवारी घडलेला प्रकार हा चुकीचा आहे. पोलिसांसमोरच माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न नगसेवकांनी केला. मला मारण्याच्या हेतूनेच हा हल्ला करण्यात आला असून ज्यांचा यात सहभाग होता त्या सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)जमावबंदी आदेशाचा भंगजमावबंदी आदेश लागू असताना उपमहापौरांसह नगरसेवकांनी एक जमाव करून महापौर माळवी यांची गाडी अडवून त्यांची मानहानी होईल, अशी घोषणाबाजी करून बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी कलम ३४२, ३४१, १४३, १४७, १४८,१४९, ५०४ नुसार गुन्हा दाखल केला.